पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी
UPSC परीक्षेत मराठी मुले मागे का? खरंच कठीण असते परीक्षा? महाराष्ट्राचा नंबर IAS, IPS मध्ये युपी-बिहारनंतर का ?
उत्तर: UPSC हि भारतातील सर्वोच्च पदाकरिता घेण्यात येणारी सर्वोच्च परीक्षा आहे आणि ह्या परीक्षेच्या तयारी साठी इतर परीक्षेपेक्षा जास्त मेहनत आवश्यक असते. ह्या परीक्षेमधून प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती होते.युपी बिहार मधील मुलं मुली UPSC ची तयारी आपल्या शाळा कॉलेज च्या दिवस मध्येच सुरु करतात.शाळा कॉलेज च्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांची आकलन शक्ती चांगली असते आणि नेमका ह्याच गोष्टीचा त्यांना फायदा होतो.